ओझर महाविद्यालयातील भूगोल विभागास राज्यस्तरीय सेमिनार मंजूर झाला आहे. सदर सेमिनार डिसेंबर महिन्यात घेण्याचे प्रयोजन आहे. तरी भूगोल किवा इतरही विषयांच्या प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकास व समस्या या विषय संदर्भात रिसर्च पेपर करून nbborse @gmail.com किवा sdpagar @gmail.com या email वर पाठवावा . contact no . प्रा . नितीन बोरसे ९४२०२३०९४९, प्रा . संजय पगार ९८८१८३५८४५ . सदर पेपर isbn किवा issn जर्नल मध्ये छापण्याचे ठरवले आहे . सेमिनार ची फीदेखील अत्यंत कमी ठेवण्याचे प्रयत्न आहेत. सर्वांच्या सहकार्याची अपेक्ष्या .
Associate Professor, HOD, Department of Geography Maratha Vidya Prasarak Samaj's K.R.T. Arts, Commerce and Science College, Vani. Nashik
Tuesday, September 23, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्रदूषण
प्रदूषण प्रदूषण म्हणजे काय ? नैसर्गिक वस्तूंमध्ये किंवा पर्यावरणात मानवाद्वारे होणाऱ्या घातक बदलांना प्रदूषण म्हणतात . प्र...
-
https://draft.blogger.com/blogger.g?blogID=1186843502886950109#editor/target=post;postID=2290019037143763013;onPublishedMenu=allposts;onCl...
-
METHODS OF DEPICTING RELIEF Mapmakers use several methods to depict relief of the terrain. a. Layer Tinting. Layer tinting is a met...
-
https://draft.blogger.com/blogger.g?blogID=1186843502886950109#editor/target=post;postID=5019495428823138423;onPublishedMenu=allposts;onClo...
No comments:
Post a Comment