Friday, September 26, 2014

TYBA syllabus of s-3 is completed today. Be ready 4 exam. Term end exam paper will be on 7.10.2014

Tuesday, September 23, 2014

ओझर महाविद्यालयातील भूगोल विभागास राज्यस्तरीय सेमिनार मंजूर झाला आहे. सदर सेमिनार डिसेंबर महिन्यात घेण्याचे प्रयोजन आहे. तरी भूगोल किवा इतरही विषयांच्या प्राध्यापकांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकास व समस्या या विषय संदर्भात रिसर्च पेपर  करून nbborse @gmail.com  किवा sdpagar @gmail.com या email वर पाठवावा . contact no . प्रा .  नितीन बोरसे  ९४२०२३०९४९, प्रा . संजय पगार ९८८१८३५८४५ . सदर पेपर isbn किवा issn  जर्नल मध्ये छापण्याचे ठरवले आहे .  सेमिनार ची फीदेखील अत्यंत कमी ठेवण्याचे प्रयत्न आहेत. सर्वांच्या सहकार्याची अपेक्ष्या .  

Wednesday, September 10, 2014

avishkar competition will be held on 23rd sept. 2014 at Cidco college. Those students have taken part in it were inform that collect your application before 13 sept. so that we will submit them up to 15 sept.
Students of Geography, History, English , Statistic and Botany have attended the orientation lectures.
soft skill ट्रेनिंग प्रोग्राम महाविद्यालयात कालपासून सुरु झाला आहे . आज माननीय प्राचार्यांचे lecture झाले. माझे lecture १५ तारखेला म्हणजे सोमवारी आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे . 

Hatmohida Village, Dist Nandurbar : Health Status Survey I Minor Resea...

https://youtu.be/6F01L-FWL1g