Saturday, November 30, 2013

अविष्कार  २०१३ स्पर्धेसाठी ओझर महाविद्यालयातून ४ संघ पाठविण्यात येत आहेत .
भूगोल,वनस्पतीशास्त्र आणि भौतिकशास्त्र विभागांचे सहभाग बद्दल अभिनन्दन. सदर स्पर्धा ७ डिसेम्बर ला के टी एच एम महाविद्यालयात होत आहे। सर्व संघाना शुभेछ्या . डॉ .एस डी पगार,डॉ शान्डिल्य , भंगाळे madam  आणि निकम madam यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आभार

प्रा . नितीन बोरसे
A.R.C. 

No comments:

प्रदूषण

  प्रदूषण प्रदूषण म्हणजे काय ? नैसर्गिक वस्तूंमध्ये किंवा पर्यावरणात मानवाद्वारे होणाऱ्या घातक बदलांना प्रदूषण म्हणतात . प्र...